Gautami Patil: वार नजरेचा की कट्यारीचा? गौतमीचा हटके लूक पाहिला का?

अमृता चौगुले

लावणी अदाकारीसाठी ओळखली जाणारी कलाकार म्हणजे गौतमी पाटील

लावणीसोबतच गौतमी अल्बममधूनही दिसते आहे

आपल्या अदांनी सगळ्या महाराष्ट्राला गौतमीने वेड लावले आहे

तिचे नृत्य, डान्स आणि अदाकारी पाहण्यासाठी तूफान गर्दी होत असते

आता ती नऊवारी या गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे

या दरम्यान काही फोटो व्हायरल होत आहेत

यात ती पारंपरिक वेशात खूपच खास दिसते आहे

तिचा कमेंटबॉक्स या फोटोसाठीच्या कौतुकाने भरून वाहतो आहे