सारं काही पोटासाठी ! गौतमीच्या या व्हायरल फोटोंची होते आहे चर्चा

अमृता चौगुले

एरवी स्टेजवर ग्लॅमरस दिसणाऱ्या गौतमिचा सालस अंदाज नुकताच समोर आला 

यामध्ये गौतमी चक्क चुलीवर भाकरी भाजताना दिसत आहे. 

गौतमीने सुबक भाकरी बनवत चाहत्यांना तिच्या अनोख्या अंदाजाची झलक दाखवली आहे 

काही दिवसांपूर्वी तिने शेताच्या बांधावरून फोटो शेअर करत साधेपणाचा परिचय करून दिला होता