गौरी नलावडेचा समर लूक, हाती सूर्यफूल अन्‌ मॅचिंग ड्रेस

स्वालिया न. शिकलगार

तिचा हा समर लूक पाहण्यासारखा आहे.

पिवळ्या सोनेरी उन्हात हाती सूर्यफूल घेऊन मॅचिंग ड्रेसमध्ये तिने हा फोटोशूट केला आहे

तिने once upon a time in ☀️ अशी कॅप्शन लिहिलीय

पुढे फोटोंना #summer #sun #sunflower असे हॅशटॅगही दिले आहेत

 तिच्या या फोटोंना चाहत्यांकडून पसंती मिळतेय

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Click Here