Gauri Nalawade : गोऱ्या गोऱ्या गौरीचा, निळाशार नखरा....
backup backup
अभिनेत्री गौरी नलावडे हिने 'स्वप्नांच्या पलिकडे' या मालिकेतून छोट्या पडद्यावर एंट्री केली. )
तिने फॅमिली कट्टा, कान्हा व फ्रेंड्स या चित्रपटांत देखील काम केले. )
या सिनेमांतील तिच्या अभिनयाचे सर्वांनीच कौतुक केले. )
गौरी नलावडे ही सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.
)
आता तिच्या निळ्या ड्रेसमधील फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे. )
Click Here