Gauri Nalawade : आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे, वाळलेल्या गवतात गौरी नलावडेचं कडक फोटोशूट

स्वालिया न. शिकलगार

वाळलेल्या गवतात एका खुर्चीवर बसून तिने हा फोटोशूट केला आहे

मराठी अभिनेत्री गौरी नलावडे हिने नाटक मालिका, चित्रपटात काम केले आहे

तिचे दोन फुल्या तीन बदाम हे नाटक त्यांचे विशेष करून गाजलेले आहे

आता तिचा मराठी चित्रपट गोदावरी सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

यामध्ये अभिनेता विक्रम गोखले, जितेंद्र जोशी, प्रियदर्शन जाधव, संजय मोने आहेत

नीना कुलकर्णी, गौरी नलावडे, सानिया भंडारे यांच्या मुख्य भूमिका आहेत