'Aai Kuthe Kay Karte' मालीकेतील अभिनेत्री गौरी कुलकर्णीचा साडीत जलवा!

अमृता चौगुले

गौरीची  ऑन-स्क्रीन व्यक्तिरेखा लोकांच्या चाहत्यांची आवडती बनली.

तरुणीने तिच्या कामाच्या वचनबद्धतेपासून थोडासा विराम घेतला आहे.

गौरीची क्‍युट स्‍माईल बघून चाहते फिदा झाले आहेत.

गौरीने लाल शेडची लिप्सस्‍टीक लावल्‍याने ती रूप अजून उठूनद दिसत आहे.

तीने साडीवर साजेसे गळयात हार घातला आहे.

चाहत्‍यांन कमेंटचा वर्षाव केला

केस मोकळे सोडले आहे त्‍यामूळे ती जास्‍तच सुंदर दिसत आहे .

अभिनेत्री गौरी कुलकर्णीचा साडीत जलवा