Gauhar Khan: वयाच्या 42 व्या वर्षी गौहर खान बनली पुन्हा आई; क्युट फोटो शेयर करत....

अमृता चौगुले

अभिनेत्री गौहर खान आणि जैद दरबारने दुसऱ्या मुलाचे स्वागत केले आहे

अलीकडेच गौहरने सोशल मीडिया अकाऊंटवर बेबी शॉवरचे फोटो शेयर केले होते

1 सप्टेंबरला गौहरने मुलाला जन्म दिला

गौहरने क्युट फोटो शेयर करत ही गोड बातमी सांगितली आहे

गौहरने 2020 मध्ये जैद दरबारसोबत लग्न केले होते

2023 मध्ये तिने पहिल्या मुलाला जन्म दिला

गौहर आणि जैदवर अनेक सेलिब्रिटी आणि चाहते अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत