Diabetes control fruits : मधुमेह आटोक्यात ठेवायचाय, तर 'ही' फळे ठरतील वरदान

Asit Banage

डाळिंब

अँटिऑक्सिडंट्समुळे हृदयासाठी फायदेशीर असतात.

Diabetes control fruits | Canva photo

संत्री

संत्री, मोसंबी यामध्ये पेक्टिन असते, जे साखरेचे शोषण कमी करते.

Diabetes control fruits | Canva photo

किवी

पोटॅशियम आणि फायबरने भरलेले असते , हे साखरेच्या रुग्णांसाठी उत्तम आहे.

Diabetes control fruits | Canva photo

पपई

पपईमध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण कमी असते आणि ती पचनास मदत करते.

Diabetes control fruits | Canva photo

जांभूळ

हे रक्तातील साखर कमी करण्यासाठी सर्वात प्रभावी फळ मानले जाते.

Diabetes control fruits | Canva photo

सफरचंद

सालीसह खाल्ल्यास सफरचंदातून भरपूर फायबर मिळते, जे साखर स्थिर ठेवते.

Diabetes control fruits | Canva photo

पेरू

फायबर आणि व्हिटॅमिन सी ने समृद्ध, पेरू रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करतो.

Diabetes control fruits | Canva photo

डॉक्टरांचा सल्ला घ्या

रक्तातील साखरेची पातळी प्रत्येकासाठी वेगळी असू शकते, त्यामुळे नवीन फळे आहारात समाविष्ट करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Diabetes control fruits | Canva photo
आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...