सफरचंद : सफरचंदाच्या सालीमध्ये अँटिऑक्सिडंटस् असतात त्यामुळे सफरचंद खाताना ते सालीसकट खावे. .टरबूज : टरबुजामध्ये कार्टिनॉईड्स नामक पदार्थ असतो. या पदार्थामुळे रक्तशर्करेचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. .संत्री : अमेरिकन डायबेटिक असोसिएशन या संस्थेच्या मतानुसार मधुमेह असलेल्या रुग्णाने दररोज एक संत्रे खाल्ले पाहिजे..पपई : पपई हे फळही मधुमेहांच्या रुग्णांना उपयुक्त ठरणारे फळ आहे. पपईमुळे रक्तशर्करेचे प्रमाण कमी होते. .Click Here.'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips. Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.