पुढारी वृत्तसेवा
उन्हाळ्यात कलिंगड खाणे फायदेशीर असले तरी काही खबरदारी घेणे आवश्यक आहे.
कलिंगड खाल्यावर लगेच दूध पिणे टाळा, यामुळे पचनाच्या समस्या निर्माण होतात.
कलिंगड आणि अंडी एकत्र खाल्ल्याने पोटात गॅस किंवा अपचन होऊ शकते.
कलिंगड खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका, यामुळे पोटाचे विकार उद्भवू शकतात.
दही किंवा ताक आणि कलिंगड यांचे मिश्रण शरीरासाठी हानिकारक ठरू शकते.
कलिंगड खाल्यानंतर तळलेले पदार्थ खाल्ल्याने पचनसंस्थेवर ताण येतो.
लिंबूवर्गीय फळे आणि कलिंगड एकत्र खाणे टाळावे.
योग्य पचनासाठी कलिंगड खाल्यावर किमान १ तास काहीही खाऊ नका.