Flaxseed Chutney |Menopause समस्या कमी करण्यासाठी आळशीच्या बियांची चटणी ठरते लाभदायक

स्वालिया न. शिकलगार

आळशीच्या (जवस) बियांची चटणी रोजच्या आहारात खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते

ओमेगा-३ फॅटी ॲसिड, फायबर, प्रथिनांची ही चटणी पचनक्रिया सुधारून रोगप्रतिकारशक्ती वाढवते

यातीस अल्फा-लिनोलेनिक ॲसिड रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करून रक्तदाब नियंत्रित ठेवते

उत्तम पाचक म्हणून जेवणात या चटणीचा वापर होतो

आळशीमध्ये विरघळणारे आणि न विरघळणारे फायबर असते, जे आतड्यांचे आरोग्य सुधारते

चटणी खाल्ल्यावर पोट भरल्यासारखे वाटते, ज्यामुळे जास्त भूक लागत नाही

यातील अँटिऑक्सिडंट्समुळे त्वचा चमकदार होते, तसेच केस मजबूत होण्यास मदत होते

आळशीच्या बियांमध्ये लिग्नॅन्स असतात, जे हाडे मजबूत करतात आणि महिलांमध्ये हार्मोनल बदल कमी करतात

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.