5 Bad Habits: या ५ सवयी तुमच्या शरिराची वाट लावू शकतात

Anirudha Sankpal

१ जेवताना जास्त पाणी पिणे

जेवताना किंवा जेवणानंतर लगेच जास्त पाणी प्यायल्याने पाचकाग्नी मंद होतो, ज्यामुळे गॅस आणि अपचनाचा त्रास उद्भवतो.

Drinking Water | Pudhari

२ बैठे काम

एकाच जागेवर जास्त वेळ बसून राहिल्याने रक्त घट्ट होण्याची शक्यता वाढते, परिणामी भविष्यात हृदयविकाराचा (Heart Attack) धोका निर्माण होतो.

Sitting Too Much

३ मोबाईल शेजारी घेऊन झोपणे

मोबाईल उशीखाली किंवा डोक्याजवळ ठेवल्याने त्यातील रेडिएशनचा मेंदूवर विपरीत परिणाम होतो आणि झोप विस्कळीत होते.

Mobile Addiction | Canva Image

४ अति गरम अन्न खाणे

सतत खूप गरम पदार्थ किंवा अन्न खाल्ल्याने अन्ननलिकेचा कॅन्सर होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.

Hot tea effects

५ लघवी रोखून धरणे

मलमूत्राचा वेग रोखून धरल्याने किडनीचे विकार आणि पचनाच्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.

पाचकाग्नीचे महत्त्व

आयुर्वेदानुसार शरीरातील अग्नी व्यवस्थित राहण्यासाठी जेवण आणि पाणी यामध्ये योग्य अंतर असणे आवश्यक आहे.

how much water to drink in winter

हृदय आरोग्य

रक्ताभिसरण सुरळीत राहण्यासाठी कामाच्या दरम्यान थोडा वेळ चालणे किंवा हालचाल करणे गरजेचे आहे.

हृदय निरोगी ठेवण्याच्या आरोग्यदायी सवयी | (Pexel Photo)

रेडिएशनचा धोका

मेंदूच्या आरोग्यासाठी झोपताना मोबाईल किमान १० फूट लांब किंवा दुसऱ्या खोलीत ठेवणे हिताचे ठरते.

नैसर्गिक वेग

शरीराचे नैसर्गिक वेग (Urge) कधीही दाबू नयेत, अन्यथा त्याचा थेट परिणाम अंतर्गत अवयवांच्या कार्यक्षमतेवर होतो.

येथे क्लिक करा