Fatima Sana Shaikh : दंगल गर्ल फातिमा सना शेखने चाहत्यांना केले चितपट

backup backup

चित्रपटात कुस्तीपटूच्या भूमिकेत तर आता चंदेरी ड्रेसमध्ये केले चाहत्यांना चितपट

अभिनेत्री फातिमा सना शेख या चंदेरी ड्रेसमध्ये  हॉट दिसत आहे

फातिमाचा हा नवा लूक चाहत्यांना घायाळ करत आहे

तिच्या चाहत्यांनी तिच्या या नव्या लूक वर भरभरून इमोजी पाठवले काहींनी ❤️❤️❤️ तर काहींनी ❤️🔥 असे इमोजी पाठवले आहे.

फातिमाच्या लुडो, अजीब दास्तांस, मॉडर्न लव्ह मुंबई या वेबसिरीजही गाजल्या आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Click Here