Avoid Fast Eating | सावधान! घाई-घाईने खाणं ठरू शकतं वजन वाढण्याचं कारण!

पुढारी वृत्तसेवा

घाईत खाणे का टाळावे?
जलद खाल्ल्याने मेंदूला पोट भरल्याचा सिग्नल उशिरा मिळतो, त्यामुळे जास्त खाल्ले जाते.

Fast Eating Weight Gain | pudhari

वजन वाढण्याचे कारण
घाईत खाण्यामुळे कॅलरीज जास्त घेतल्या जातात आणि वजन वाढण्याची शक्यता वाढते.

पचनावर परिणाम
अन्न नीट चावून न खाल्ल्यास पचन बिघडते आणि गॅस, अॅसिडिटी होऊ शकते.

Digestive power

स्क्रीनसमोर खाणे टाळा
मोबाईल किंवा टीव्ही पाहताना खाल्ल्यास आपण किती खातोय याची जाणीव राहत नाही.

Mobile Use | pudhari photo

जेवण स्किप करणे चुकीचे
वेळेअभावी जेवण टाळल्यास नंतर जास्त भूक लागते आणि ओव्हरईटिंग होते.

Health Benefits of Salad | (Canva Photo)

योग्य वेळेत जेवा
दररोज ठराविक वेळी जेवल्यास शरीराची पचनक्रिया व्यवस्थित राहते.

Summer diet tips | file photo

नीट चावून खा
प्रत्येक घास हळूहळू आणि नीट चावून खाल्ल्यास पचन सुधारते.

Longevity Diet Tips | pinterest

पाणी योग्य वेळी प्या
जेवताना जास्त पाणी न पिता जेवणाच्या आधी किंवा नंतर पाणी प्या.

how much water to drink in winter

सावकाश खाण्याची सवय लावा
हळूहळू खाल्ल्यास वजन नियंत्रणात राहते आणि आरोग्य सुधारते.

Slow Eating Benefits | file photo
<strong>येथे क्लिक करा...</strong>