Jiya Shankar| ‘जिया’ तुझ्यामुळे जान जले..! किलर लूकवर चाहते घायाळ

shreya kulkarni

Jiya Shankar

वेड चित्रपट फेम जिया शंकरने नव्या हटके अंदाजात फोटो शेअर केले आहेत.

जिया शंकर | Instagram

Jiya Shankar

जिया शंकर'वर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत; व्हाईट ड्रेसमधील फोटो बघून चाहते घायाळ झाले आहेत.

जिया शंकर | Instagram

Jiya Shankar

जिया शंकरने नुकतेच एका मुलाखतीत सांगितले की तिला हुकअप कल्चर आवडत नाही.

जिया शंकर | Instagram

Jiya Shankar

आता ती ३० वर्षांची आहे आणि लवकरात लवकर लग्न करायचे आहे, असेही तिने सांगितले.

जिया शंकर | Instagram

Jiya Shankar

जिया शंकरने तिच्या सुरुवातीच्या दिवसांच्या संघर्षाबद्दल सांगितले की, टीव्ही इंडस्ट्रीत टिकून राहणे तिच्यासाठी इतके सोपे नव्हते.

जिया शंकर | Instagram

Jiya Shankar

जिया शंकर बिग बॉस ओटीटी २ मध्ये सहभागी झाली होती.

जिया शंकर | Instagram

Jiya Shankar

या शोमधील त्याच्या अस्सल व्यक्तिमत्त्वासाठी त्याला पसंती मिळाली होती.

जिया शंकर | Instagram

Jiya Shankar

जिया शंकरने 'वेड' या मराठी चित्रपटातही काम केले आहे.

जिया शंकर | Instagram

Jiya Shankar

या चित्रपटात रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा मुख्य भूमिकेत होते.

जिया शंकर | Instagram
येथे क्लिक करा...