आलिया भट्टने 'या' अभिनेत्रीचा लुक केला कॉपी! चाहते म्‍हणाले...

रणजित गायकवाड

अलियाचा नवा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडतो.  

लूकमूळे आलिया इंटरनेटवर लोकांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे.

अभिनेत्री आलिया भट्टने कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक किलर पोज दिल्या आहेत.  

आलियाची प्रत्येक पोज इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

चाहते म्हणत आहेत की आलिया भट्टने दीपिका पदुकोणचा लूक कॉपी केला आहे.