HDB Dimple Kapadia : कधी निरागस तर कधी बंदुकीतून गोळी झाडणारी डिंपल

अनुराधा कोरवी

डिंपलने तिच्या करिअरमध्ये निरागस ते डॅशिंगपर्यत अनेक भूमिका साकारल्या आहेत.

डिंपल कपाडियाचा जन्म ८ जून १९५७ रोजी गुजराती कुटुंबात झाला.

डिंपलला अभिनयाच्या विश्वात आणण्याचे सर्व श्रेय अभिनेता राज कपूर यांना जातेय.

राज कपूर यांनी १३ वर्षांच्या डिंपलसोबत पहिल्यांदा 'बॉबी' चित्रपट केला.

डिंपल आणि ऋषी कपूर यांचा 'बॉबी' हा चित्रपट हिट झाला.

डिंपलने सुपरस्टार राजेश खन्नाशी लग्न केलं. मात्र, त्याचे नाते फार काळ टिकले नाही.

डिपल 'ब्रह्मास्त्र', आणि 'पठाण' चित्रपटातही दिसली आहे.

'सागर', 'जांबाज', 'कब्जा', 'रामलखन', 'खून का कर्ज', 'अजूबा', 'रुदाली', 'क्रांतिवीर', 'मृत्युदाता', 'दबंग' आणि 'कॉकटेल' या चित्रपटात तिने काम केले.