डोळे येण्याची साथ फैलावतेय; 'ही' लक्षणे असून 'अशी' घ्या काळजी...

अमृता चौगुले

लक्षणे :  पापण्या एकमेकांना चिकटतात, दोन्ही डोळ्यांना सूज येते

अशी घ्या काळजी : डोळ्याचा संसर्ग झाल्यास कुटुंबापासून सुरक्षित अंतर ठेवावे.

अशी घ्या काळजी : डोळे पुसण्यासाठी स्वच्छ रुमालाचा वापर करा.

अशी घ्या काळजी : संसर्ग झाल्याचे लक्षात येताच नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.