Ben Duckett : डकेटने मोडला सर डॉन ब्रॅडमन यांचा 93 वर्षांपूर्वीचा विक्रम!

रणजित गायकवाड

5 | इंग्लंडचा माजी फलंदाज रोब की याने 2004 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 181 चेंडूत 150 धावा केल्या होत्या.

4 | माजी इंग्लिश कर्णधार केवीन पिटरसनने 2008 मध्ये द. आफ्रिकेविरुद्ध 176 चेंडूत 150 धावा फटकावल्या. 

3 | इंग्लंडचा मधल्या फळीतील फलंदाज ओली पोपने 2023 मध्ये आयर्लंडविरुद्ध 166 चेंडूत 150 धावा केल्या. 

2 | ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज फलंदाज डॉन ब्रॅडमनने 1930 मध्ये इंग्लंडविरुद्ध 166 चेंडूत 150 चोपल्या होत्या. 

1 | इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेटने आयर्लंडविरुद्ध सर्वात वेगाने 150 चेंडूत 150 धावा फटकावल्या.

आयर्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटीत डकेटने 178 चेंडूत 182 धावा वसूल केल्या. 

ओली पोपने 207 चेंडूत लॉर्ड्सवर सर्वात वेगाने द्विशतक पूर्ण केले.