भावनात्मक मैत्रीचे संबंध म्हणजे 'पेट ॲनिमल्स'

अंजली राऊत

घरगुती पाळीव प्राण्यांपासून मुलांना जबाबदारीची जाणीव होते. मुलांवरही चांगले संस्कार होऊन ते अधिक जबाबदार बनतात आणि चांगल्या सवयी लागतात.

प्राण्यांसोबत बालपण घालवणं हे केवळ उत्तम मानसिकच नव्हे, तर उत्तम शारीरिक आरोग्यासाठीही हितकारक आहे

प्राणी आपलं शरीर सक्रीय ठेवण्यास मदत करतात ज्यामुळे आपला बांधा चांगला राहतो. तुमच्या हृदयाचं आरोग्यही उत्तम राहतं.

तुमचा पेट अनेकदा तुम्हाला एकटेपणा घालवण्यात मदत करतो

प्राण्यामुळे निसर्गाशी तुम्ही एक संवेदनशील नातं जपू शकतात.

अनेक सेलिब्रिटी त्यांनी पाळलेल्या प्राण्यासोबतची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यापैकीच ही काही...