Elon Musk - Burj khalifa | एवढी संपत्ती की इलॉन मस्क सहज विकत घेऊ शकतात 400 ‘बूर्ज खलिफा’

Namdev Gharal

जगात कोणत्‍याही उद्योगपतीला शक्य नाही तेवढी झेप टेस्लाचे मालक एलॉन मस्क यांनी घेतली आहे. Forbes च्या रिपोर्टनुसार त्‍यांची संपत्ती आता 600 बिलीयन डॉलर्स झाली आहे

भारतीय रुपयात 50 लाख कोटी, जगात काही प्रसिद्ध कंपन्या, लॅन्डमार्क, आहेत त्‍यांची किंमत अब्जावधीमध्ये आहे. एलॉन मस्क यांच्या संपत्तीचा विचार करता पाहू काय काय मस्क विकत घेऊ शकतात.

सर्वात उंच बिल्डिंग असलेली बूर्ज खलिफा BURJ KHALIFA ही इमारत, मस्क यांच्या संपत्तीचा विचार केला तर अशा 400 बुर्ज खलिफा मस्क विकत घेऊ शकतात किंवा बांधू शकतात.

सध्या सर्वात मोठा व्यवहार झालेला नेटफ्लिक्स - वॉर्नर ब्रदर्स यां कपन्यांमधील या दोघांची नेटवर्थ 485 बिलीयन आहे. ही कंपनी मस्क सहज विकत घेऊ शकतात.

FERRARI - BMW- पोर्शे- फोर्ड - जनरल मोटर्स या लक्झरिअस कार कंपन्या यांची एकत्रित नेटवर्थ 349 बिलीयन डॉलर्स आहे.

मॅकडॉनल्डस - स्टारबक्स - DOORASH - आदिदास या फूड, शूज सर्व कंपन्याची एकत्रित किंमत 457 बिलीयन डॉलर्स आहे

DISNEY+ COCA-COLA या दोन्ही मोठ्या कंपन्याची एकत्रित किंमत 503 बिलीयन डॉलर्स आहे. मस्क यांच्या एकट्याच्या संपत्तीपेक्षा कमी

फॅशन ब्रँड LOUIS VUITTON+ DIOR या दोन्ही कपन्यांची एकत्रित व्हॅल्यू 368 बिलीयन डॉलर्स आहे. मस्क यांच्या एकूण संपत्तीपेक्षा अर्धी

बिटकॉइन या क्रिप्टो करन्सीचा 32 % इतका मोठा हिस्सा मस्क सहज खरेदी करु शकतात.