Anirudha Sankpal
नियमित आहार
अंडी हा अनेकांच्या, विशेषतः जिम जाणाऱ्या व्यक्तींच्या दैनंदिन आहाराचा एक अविभाज्य भाग आहेत.
उन्हाळ्यातील समज
उन्हाळ्यात अंडी खाणे शरीरासाठी अपायकारक ठरू शकते, असा अनेकांचा समज असतो.
वैयक्तिक परिणाम
उष्ण आणि दमट हवामानात अंडी खाण्याचा परिणाम हा प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीनुसार वेगवेगळा असू शकतो.
खाण्याची योग्य पद्धत
उन्हाळ्यात फक्त अंडी खाण्याऐवजी ती विविध भाज्यांसोबत एकत्रित करून खाणे अधिक फायदेशीर ठरते.
प्रथिने आणि पिवळा बलक
जर तुम्हाला उच्च प्रथिनांचा (High Protein) आहार घ्यायचा असेल, तर अंड्यातील फक्त पांढरा भाग खाण्याचा सल्ला दिला जातो.
प्रकृतीचा अंदाज
जर अंडी खाल्ल्याने तुमच्या आरोग्यावर कोणताही नकारात्मक परिणाम होत नसेल, तर तुम्ही त्यांचा आहारात समावेश करू शकता.
मर्यादित प्रमाण
उन्हाळ्याच्या दिवसात दररोज एक किंवा दोन अंडी खाणे सुरक्षित मानले जाते.
संयम महत्त्वाचा
उष्ण हवामानात अंड्यांचे सेवन कमी प्रमाणात करणे आरोग्याच्या दृष्टीने नेहमीच चांगले असते.