उन्हाळ्यात पचनाच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी 'हे' फळ खा!

मोहन कारंडे

उन्हाळ्यात पचनाच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी आंबा खाणे गरजेच आहे

आंबा हा व्हिटॅमिन 'सी' चा चांगला स्रोत मानला जातो. व्हिटॅमिन 'सी' रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी उपयुक्त आहे.

जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर आंबा तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. तो रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवतो.

आंब्यामध्ये ‘अ’ जीवनसत्त्व असते, जे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर असते. आंब्याचे सेवन केल्याने दृष्टी सुधारते.

जर तुमची स्मरणशक्ती कमजोर असेल तर आंबा नक्की खा. आंब्यामध्ये आढळणारे ग्लूटामाइन अॅसिड स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करते.