पुढारी वृत्तसेवा
हिवाळ्यात ड्राय स्किन टाळण्यासाठी खाली दिलेल्या ट्रिक्स फॉलो करा आणि ग्लोइंग स्किन मिळवा!
कोमट पाणी वापरा, गरम नाही
जास्त गरम पाणी त्वचेतलं नैसर्गिक तेल काढून टाकतं आणि ड्रायनेस वाढवतो.
अंघोळीनंतर लगेच मॉइश्चरायझर लावा
त्वचा ओलसर असताना क्रीम लावल्याने नमी लॉक होते.
दिवसातून 8–10 ग्लास पाणी प्या
थंडीमध्ये तहान कमी लागते पण त्वचेचा ड्रायनेस वाढतो.
लिप बाम वापरत रहा
लिप्सची त्वचा जास्त नाजूक असते; केमिकलयुक्त बाम टाळा.
खोबरेल किंवा बदाम तेलाने मसाज
नॅचरल ऑइल्स त्वचेला खोलवर नमी देतात आणि त्वचा चमकदार होते.
रात्री झोपण्यापूर्वी हायड्रेटिंग क्रीम
रात्री त्वचेची रिपेअरिंग प्रक्रिया सर्वाधिक होते, नाईट क्रीम बेस्ट.
मधाचा फेस-पॅक
नॅचरल हायड्रेशन आणि सूज कमी करणारा फायदेशीर उपाय.