उभे राहून पाणी पिताय? जाणून घ्‍या दुष्परिणामाविषयी

गणेश सोनवणे

उभे राहून पाणी प्यायल्यास मूत्रपिंडाचे काम नीटप्रकारे होत नाही.याचा परिणाम म्हणजे मूत्रमार्गाचा संसर्ग होण्यात होतो.

उभे राहून पाणी पिल्यास सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो.

उभे राहून पाणी प्यायल्याने सांध्यातील वंगणाचे संतुलन बिघडून जाते आणि सांध्यातील हे वंगण तिथेच सांध्यात साठून राहते.

सतत असे उभ्याने पाणी प्यायल्याने पचनतंत्र बिघडून जाते. त्यामुळे अपचनाचा त्रास होतो.

पाणी बसून प्यायल्यास आपले स्नायू आणि मज्जासंस्था यांना विश्रांती मिळते. त्यामुळे पातळ पदार्थ पचण्यास मदत होते.