Warm Water Benefits | सकाळी उठल्यावर हे चार प्रकारचे गरम पाणी घ्या, आरोग्यात बदल घडवा

Namdev Gharal

आयुर्वेदात सांगितले आहे की सकाळी झोपेतून उठल्यावर गरम पाणी पिणे हे खूप आरोग्यदायी ठरते. कारण ही शरीर डिडॉक्स करण्यासाठी खूप उपयुक्त आहे

तर गरम पाण्या बरोबर काही घरगुती पदार्थ मिसळून घेतले तर ते या महत्‍वाच्या आरोग्याच्या समस्या थांबवते

गरम पाणी म्हणजे एकदम गरम न घेता, उकळून गरम करुन ते कोमट घेणे कधीही चांगले

गरम पाणी व जिरे जर तुम्ही घेतले तर तुम्हाला वजन कमी करण्याच्या प्रयत्‍नात मदत होते

जर तुमचे पोट साफ होत नसेल तर गरम पाणी व तूप घ्या तुमचे पोट आपोआप साफ होण्यास सुरवात होईल

गरम पाणी व साध्या लाह्या तुम्ही घेतल्या तर तुमचा पित्ताचा त्रास, छातीतील जळजळ पूर्ण कमी होऊन जाईल

जर तुम्हाला हेल्थी राहायचे आहे नेहमी फ्रेश राहायचे आहे तर तुम्ही गरम पाण्याबरोबर लिंबू पिळून घ्या

या बरोबर गरम उकळून प्यायल्यानंतर ते अतिशय सूक्ष्म होते, की शरिरातील शेवटच्या स्त्रोतापर्यंत पोहचते

गरम पाणी हे वारंवार होणारी सर्दी थांबविण्यासाठी, चेहऱ्यावर तेज येणे, यासाठी खूप उपयुक्त ठरतो

दुसरी गोष्ट म्हणजे दिवसभर आपण काहीबाही खात असतो याचा परिणाम सकाळी घशाला खूप चिकटा येतो जर तुम्ही पाणी घेतले तर हा चिकटा सहज निघून जातो.