एखाद्या हेलिकॉप्टरसारखी दिसणारी ही माशी हवेतच शिकार पकडते..आपल्या जीवनकाळात हा कीटक लाखो डासांचा नायनाट करतो. .ड्रॅगनफ्लायचे चारही पंख वेगवेगळ्या पद्धतीने काम करतात. यामुळेच तो पुढे, मागे, बाजूला एकाच जागी स्थिर उडू शकतो. .काही प्रजाती १८ मैल प्रति तासाच्या वेगाने उडतात. त्याचे डोळे खूप मोठे असतात..डोळ्यात सुमारे ३०,००० लेन्स असतात. यामुळे तो जवळपास ३६० अंशांपर्यंत पाहू शकतो..त्याच्या संपूर्ण आयुष्यात सुमारे २ ते ३ लाख डासांना खातो..काही ड्रॅगनफ्लाय प्रजाती खारट पाण्याची सरोवरे आणि खारफुटीच्या जंगलात अंडी घालतात. .त्याच्या उड्डाण आणि द़ृष्टीपासून प्रेरणा घेऊन वैज्ञानिक ड्रोन आणि आर्टिफिशियल व्हिजन तंत्रज्ञान विकसित करत आहेत..लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips. Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.