पुढारी वृत्तसेवा
झाडांसाठी नैसर्गिक खत
चहा पावडर सुकवून मातीमध्ये मिसळा किंवा पाण्यात उकळून झाडांना घाला.
घर स्वच्छतेसाठी उपयोगी
चहा पावडरच्या पाण्याने तेलकट भांडी आणि लाकडी फर्निचर स्वच्छ करता येते.
केसांसाठी नैसर्गिक कंडिशनर
चहा पावडर उकळून थंड करा, शँपूनंतर केस धुवा.
त्वचेसाठी स्क्रब
बारीक चहा पावडरमध्ये मध किंवा तेल मिसळून स्क्रब म्हणून वापरा.
फेस पॅकसाठीही फायदेशीर
चहा पावडर त्वचेला ताजेपणा देण्यास मदत करते.
माशा-डास दूर ठेवण्यासाठी
सुकवलेली चहा पावडर जिथे माशा-डास जास्त येतात तिथे ठेवा.
पर्यावरणपूरक उपाय
घरातील कचरा कमी होतो आणि नैसर्गिक वापर वाढतो
स्वस्त, सोपा आणि उपयुक्त उपाय
दररोजची चहा पावडर बनते बहुगुणी मदतनीस!