पुढारी वृत्तसेवा
केळीच्या सालीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे मुरुम कमी करण्यास मदत करतात.
चेहऱ्यावर साल घासल्याने त्वचेतील लवचिकता वाढते आणि सुरकुत्या कमी होतात.
कोरड्या त्वचेवर साल लावल्याने त्वचेला ओलावा मिळतो आणि त्वचा मऊ होते.
डोळ्यांखालील सूज आणि काळे डाग कमी करण्यासाठी सालीचा आतला भाग लावणे फायदेशीर आहे.
पिकलेल्या केळीची साल चामखीळावर लावल्यास, चामखीळ हळूहळू नाहीशी होते.
डास किंवा कीटक चावल्यास त्या ठिकाणी साल घासल्याने खाज आणि जळजळ कमी होते.
केळीच्या सालीमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते. बारीक तुकडे करून झाडांच्या मातीत टाकल्यास उत्तम खत मिळते
वरील गोष्टी वाचकांपर्यंत पोहोचविणे इतकाच हेतू आहे. वापर करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.