Donald Trump Granddaughter: ट्रम्प यांची नात काई फॅशनमध्ये हॉलीवूड अभिनेत्रींना देते टक्कर; पाहा तिचे १० जबरदस्त फोटो

पुढारी वृत्तसेवा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ११ नातवंडे आहेत. त्यापैकी सर्वात मोठी आहे काई ट्रम्प.

काई खूपच ग्लॅमरस आणि सुंदर आहे.

काई ही डोनाल्ड ट्रम्प जूनियर आणि त्यांची आधीची पत्नी वनेसा ट्रम्प यांची मुलगी आहे.

तिला गोल्फ खेळण्याची खूप आवड आहे.

१८ वर्षांची काई फॅशनच्या बाबतीत एखाद्या हॉलीवूड ॲक्ट्रेस किंवा मॉडेलला टक्कर देऊ शकते.

तिचे आउटफिट्स नेहमीच चर्चेत असतात.

काई फक्त सुंदर नाही, तर ती एक हुशार व्यावसायिक महिला देखील आहे. ती तिचा स्वतःचा फॅशन ब्रँड 'काई ट्रंप शॉप' सांभाळते.

काई अनेकदा वेगवेगळ्या इव्हेंट्स आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये तिचे आजोबा डोनाल्ड ट्रंप यांच्यासोबत दिसते.

डोनाल्ड ट्रंप यांची नात सोशल मीडियावरही खूप लोकप्रिय आहे.

फॅशन इंडस्ट्रीमध्ये सक्रिय असलेली काई तिच्या फिटनेसबाबत खूप जागरूक आहे. ती हेल्दी डाएट घेते आणि नियमितपणे व्यायाम देखील करते.

कामातून वेळ मिळाला की, काईला कुटुंब आणि मित्रांसोबत वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जायला आवडते. प्रवासाचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.