पुढारी वृत्तसेवा
पिसाळलेला कुत्रा चावलाय? घाबरू नका, हा प्रभावी घरगुती उपाय नक्की करून पहा.
(टीप: प्रथमोपचारानंतर डॉक्टरांचा सल्लाही महत्त्वाचा आहे.)
बिजौरा लिंबाची जादू! कुत्र्याचे विष उतरवण्यासाठी 'बिजौरा लिंबू' अत्यंत गुणकारी मानले जाते.
बिजौरा लिंबाच्या झाडाची मुळे स्वच्छ धुवून घ्या. ही मुळे औषधी गुणधर्मांनी युक्त असतात.
एक स्वच्छ दगड (पाटा) घ्या. त्यावर थोडे पाणी टाकून ही मुळे सावकाश उगाळा.
मुळे उगाळून साधारण एक चमचा होईल इतका लेप तयार करा
हा तयार केलेला लेप दररोज सकाळी एकदा बाधित व्यक्तीला प्यायला द्यावा.
हा उपाय सातत्याने एक महिना करणे आवश्यक आहे.
हा लेप घेतल्यामुळे शरीरातील कुत्र्याचे विष हळूहळू कमी होऊ लागते
'घरचा वैद्य' या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे, या उपायामुळे कुत्र्याचे विष लघवीद्वारे शरीराबाहेर टाकले जाते.
हा एक पारंपरिक उपाय आहे. कुत्रा चावल्यावर तातडीने जखम स्वच्छ धुवा आणि डॉक्टरांकडून रेबीजचे इंजेक्शन नक्की घ्या.