ऋतूनुसार स्पर्म क्वालिटी बदलते का? नवीन संशोधनातून धक्कादायक निष्कर्ष

पुढारी वृत्तसेवा

उन्हाळ्यात सर्वोत्तम गुणवत्ता

जून-जुलैमध्ये स्पर्म सर्वाधिक सक्रिय आढळले.

हिवाळ्यात घट होते

डिसेंबर-जानेवारीत स्पर्मची हालचाल कमी.

मोठ्या प्रमाणावर अभ्यास

15,000 दात्‍यांकडून वीर्य नमुन्यांचे विश्लेषण

दोन देशांमध्ये समान निष्कर्ष

डेन्मार्क आणि अमेरिकेत एकच पॅटर्न दिसला.

‘प्रोग्रेसिव्ह मोटिलिटी’ महत्त्वाची

सरळ वेगाने पोहणारे स्पर्म उन्हाळ्यात जास्त.

तज्ज्ञांचे मत काय?

उन्हाळ्यात गर्भधारणेची शक्यता वाढू शकते (अंदाज)

काही तज्ज्ञ असहमत

हा फरक अत्यंत कमी, परिणाम नगण्य असल्याचे मत.

स्पर्म तयार होण्यास 74 दिवस

तापमानाचा स्पर्मच्या गुणवत्तेवर थेट संबंध आढळला नाही.