“उन्हाळ्यात दूध लगेच फाटतं? जाणून घ्या 24 तास टिकवण्याचे जबरदस्त उपाय!”

निलेश पोतदार

उन्हाळ्यात दूध पटकन का फाटतं?

उच्च तापमानामुळे दूध लवकर खराब होतं आणि फाटण्याची शक्यता वाढते.

दूध उकळणं खूप गरजेचं

फक्त एकदा नाही, दिवसातून 3–4 वेळा दूध उकळल्यास ते जास्त वेळ टिकतं.

Ian Williams

हळू आचेवर उकळा

दूध उकळताना गॅस मंद ठेवा आणि 2–3 वेळा उकळी येऊ द्या.

पूर्ण झाकण टाळा

गरम दूध पूर्ण झाकल्यास ते लवकर खराब होतं, जाळीने झाकणं योग्य.

पाण्यात ठेवा दूध

दूध उकळून थंड झाल्यावर ते पाण्याने भरलेल्या भांड्यात ठेवा.

हवेशीर ठिकाणी ठेवा

पंख्याखाली किंवा हवेशीर जागेत ठेवल्यास दूध जास्त वेळ टिकतं.

दर 5–6 तासांनी पुन्हा उकळा

दूध वारंवार उकळल्याने ते 24 तासांपर्यंत खराब होत नाही.

बेकिंग सोड्याची ट्रिक

उकळताना 1 चिमूट बेकिंग सोडा टाकल्यास दूध फाटत नाही (जास्त टाकू नका).

Ian Williams

दूध पॅकेटची कशी काळजी घ्यावी?

जूट बॅग ओलसर ठेवून किंवा थंड पाण्यात पॅकेट ठेवल्यास दूध 5–6 तास सुरक्षित राहतं.