पुढारी वृत्तसेवा
इडलीचे पीठ आंबवलेले असल्याने काही लोकांना ऍसिडिटीची तक्रार जाणवू शकते.
ज्यांची पचनशक्ती चांगली आहे, त्यांना इडली सहज पचते.
खूप आंबट वासाची किंवा जास्त वेळ आंबवलेली इडली ऍसिडिटी वाढवू शकते.
रिकाम्या पोटी आंबवलेले पदार्थ घेतल्यास गॅस आणि छातीत जळजळ जाणवू शकते.
खूप तिखट सांबार, चटणी किंवा नारळाची जास्त चटणी ऍसिडिटी वाढवते.
फ्रिजमधील किंवा पुन्हा गरम केलेली इडली गॅस निर्माण करू शकते.
एकावेळी जास्त इडल्या खाल्ल्यास पोट फुगणे व आम्लता वाढते.
दही + आंबवलेले पदार्थ एकत्र घेतल्यास ऍसिडिटीचा धोका वाढतो.
ताजी, कमी आंबवलेली इडली आणि सौम्य सांबारसोबत खाल्ल्यास त्रास होत नाही.