ताक पिण्याचे हे फायदे माहीत आहेत का?

सोनाली जाधव

जर तुम्हाला वारंवार लघवीचा त्रास होत असेल तर ताकात मीठ टाकून प्या

थोडेशी जायफळ पूड ताकात टाकून प्यायल्यास डोकेदुखी कमी होते

तोंड आल्यास ताकाने गुळण्या करा

ताकात साखर आणि काळी मिरी टाकून प्यायल्यास पित्ताचा त्रास कमी होतो

लघवी करताना जळजळ होत असल्यास  ताकात गुळ टाकून प्या

ताकात ओवा टाकून प्यायल्यास पोटातील जंतू मरुन जातात

पोटदुखी  असल्यास  रिकाम्या पोटी ताक प्या