सुश्मिता सेनने 1994 मध्ये मिस यूनिवर्सचा किताब जिंकला.49 ची सुश्मिता आजही तितकीच ग्रेसफूल दिसते.स्वत:ला कॅरी करायचा तिचा आत्मविश्वास कौतुकास्पद आहे.77 देशांच्या सौंदर्यवतींमधून सुश्मिताची निवड या किताबासाठी करण्यात आली