किचनमध्ये डस्टबिन ठेवता? आधी हे नक्की वाचा!

पुढारी वृत्तसेवा

किचनचं महत्त्व काय?

घरातील सर्वात पवित्र जागा म्हणजे किचन, इथे अन्नपूर्णा देवीचं वास्तव्य मानलं जातं.

अन्नपूर्णा देवीचा सन्मान ठेवा

किचनमध्ये अशा गोष्टी टाळा ज्या देवीला नाराज करू शकतात.

किचनमध्ये डस्टबिन ठेवणं योग्य आहे का?

धार्मिक मान्यतेनुसार किचनमध्ये कचऱ्याचा डबा ठेवणं अशुभ मानलं जातं.

नकारात्मक ऊर्जा वाढते

किचनमध्ये डस्टबिन ठेवल्यास घरातील पॉझिटिव्ह एनर्जी कमी होऊन निगेटिव्ह ऊर्जा वाढू शकते.

अन्नाची कमतरता भासू शकते

अन्नपूर्णा देवी नाराज झाल्यास घरात अन्नाची टंचाई निर्माण होऊ शकते.

आर्थिक अडचणींचा सामना

कर्ज, पैशांची तंगी आणि आर्थिक संकट वाढण्याची शक्यता असते.

डस्टबिन कुठे ठेवावा?

घराच्या दक्षिण किंवा नैऋत्य (दक्षिण-पश्चिम) दिशेत डस्टबिन ठेवणं शुभ मानलं जातं.

समृद्धीचा मार्ग खुला होतो

योग्य दिशेत डस्टबिन ठेवल्यास सुख-समृद्धी आणि धनप्राप्ती होऊ शकते.

उत्तर दिशेला टाळा

उत्तर दिशेत कचऱ्याचा डबा ठेवल्यास वाद, दरिद्रता आणि नकारात्मक ऊर्जा वाढू शकते.

या ठिकाणी वर्णन केलेले उपाय, फायदे, सल्ला आणि विधाने केवळ सामान्य माहितीसाठी आहेत.