थकवा-अशक्तपणा घालवण्यासाठी करा हे पाच उपाय

गणेश सोनवणे

उन्हाळ्यात जास्त पाणी प्यायला हवे, त्यामुळे तुम्ही निरोगी आणि अॅक्टीव्ह राहतात.

संतुलित आहार घ्यावा-पौष्टिक पदार्थ, हिरव्या पालेभाज्या आणि प्रोटिनयुक्त आहार घेण्याची गरज असते.

नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. यामुळे शरीरात उर्जा टिकून राहते.

रात्री जागरण करु नका. पुरेशी झोप घ्या.  त्यामुळे तुम्हाला अऩेक आजार टाळता येतात.

सतत काम करु नका, मध्ये मध्ये ब्रेक घ्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Click Here