ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणे: दुर्लक्ष करू नका

स्वालिया न. शिकलगार

स्तनाचा कर्करोग हा कर्करोगाच्या सर्वात सामान्य प्रकारांपैकी एक आहे

File Photo

जगभरातील अनेक महिला या कर्करोगाने ग्रस्त आहे

File Photo

स्तनातील कर्करोगाच्या पेशी ट्यूमरमध्ये वाढतात, तेव्हा स्तनाचा कर्करोग होतो

File Photo

जितक्या लवकर निदान कराल तितक्या लवकर बरे व्हाल

File Photo

स्तनाच्या आकारात बदल दिसत असल्यास तपासणी करून घ्या

File Photo

स्तनाच्या आणि हाताच्या आजूबाजूच्या भागात गुठळ्या आहेत का तपासा

File Photo

स्तनांची स्व-तपासणी करा. बहुतेक गुठळ्या कर्करोगाच्या नसतात.

File Photo

परंतु सुरक्षित राहणे, त्याची वैद्यकीय तपासणी करणे चांगले

File Photo

स्तनाची त्वचा कदाचित जळलेली, आक्रसलेली किंवा खवलेयुक्त दिसू शकते

File Photo

स्तनाच्या खाली किंवा त्याच्या आजूबाजूला कडकपणा जाणवू शकतो

File Photo

स्तनाग्रातून स्त्राव किंवा रक्त बाहेर पडताना दिसू शकते

File Photo

आरोग्यविषयक धोके टाळण्यासाठी निरोगी जीवनशैली जगणे हा उपाय आहे

File Photo