लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर दिसत आहे..या मालिकेत तिने काव्याची मुख्य भूमिका साकारली आहे..ज्ञानदाने स्टायलिश ग्रीन ब्लाऊजवर यलो कलरची साडी परिधान केली आहे..केसांचा अंबाडा त्यावर चाफ्याची फुलं, मोत्याचे वेल, टिकली आणि मेकअपने तिने लूक पूर्ण केलाय..हे फोटोशूट तिने हिरव्यागार बागेत केलं आहे.