Dnyanada Ramtirthkar | सुख कळले! ज्ञानदाची 'प्रेमाची गोष्ट', लग्नातले सुंदर क्षण अखेर समोर

स्वालिया न. शिकलगार

ठिपक्यांची रांगोळी, लग्नानंतरच होईल प्रेम या मालिकांतून ज्ञानदाने लोकप्रियता मिळवली

ज्ञानदाने आता तिच्या लग्नातील सुंदर क्षणांचे फोटो अखेर सोशल मीडियावर शेअर केले आहेत

या लग्नाच्या अल्बममध्ये ज्ञानदाचा पारंपरिक ब्रायडल लूक विशेष ठरत आहे

सुंदर साडी, ब्रायडल मेकअप, पारंपरिक दागिन्यांमध्ये ती अतिशय रॉयल दिसतेय

तिने सिनेमॅटोग्राफर हर्षद गायकवाड सोबत लग्नगाठ बांधली

पुण्यात पारंपरिक मराठमोळ्या पद्धतीने त्यांचा विवाह सोहळा पार पडला

हिरव्या बांगड्या, नथ, भरजरी दागिने असा तिचा लूक खुलून दिसला

तिच्या मंगळसूत्राच्या डिझाईनने अधिक लक्ष वेधून घेतले