Diwali 2025 : दिवाळी स्पेशल बनवा माधुरीच्या या खास लूक्सनी

अमृता चौगुले

धकधक गर्ल माधुरीसारखे स्टायलिश दिसायचे तर या टिप्स जरूर फॉलो करा

साडीच्या काठानुसार ज्वेलरी निवडा

काठावर हेवी वर्क असेल तर मोठे कानातले निवडा. गळ्यात काही घालणे टाळा

शक्यतो साडीच्या काठाला कॉम्प्लिमेंट करणारी ज्वेलरी निवडा

मॅचिंग नकोच ! त्यापेक्षा काँट्रास्ट कलरची ज्वेलरी निवडा

साडीचे फॅब्रिक हेवी असेल तर नाजुक ज्वेलरी निवडा

हेवी झुमके असतील तर हेवी गळ्यातले नकोच

लिपस्टिक ही साडीच्या बेस शेडला कॉम्प्लिमेंट करणारी असावी

हेवी वर्कचे जॅकेट किंवा ब्लाऊज असेल तर मिनीमल ज्वेलरीचा पर्याय निवडा