दिशा पटानीने ब्रालेट-शैलीच्या ब्लाऊजने साडीची स्टाईल केली पूर्ण

अमृता चौगुले

दिशा पटानीने सिल्‍वर साडी आणि ब्रॅलेटमध्ये फोटो शेअर केले

दिशाच्या स्टाइल्स चाहत्‍यांना नेहमीच आवडतात.

तिने ब्रॅलेट-शैलीच्या ब्लाउजने साडीची स्टाईल पूर्ण केली आहे.