नुकतीच ती एका ॲवॉर्ड शो रेड कार्पेटवर सिल्वर स्लिंकी ड्रेसमध्ये दिसली.या ड्रेसमधील तिच्या सौदर्यांने सर्वांनाच घायळ केले होते. .आपल्या ड्रेसिंग सेन्सने ती नेहमी ट्रेंड सेट करते म्हणूनच ती ‘ग्लॅमरस ट्रेंडसेटर ऑफ द इयर - फिमेल’ या ॲवार्डची मनाकरी सुद्धा ठरली..नुकतीच ती निता अंबानी यांच्या कार्यक्रमात चांदीच्या चमकदार साडीमध्ये अत्यंत हॉट दिसत होती..Click Here.'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips. Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.