Disha Patani | दिशा पटानीचा ट्रान्सपरंट ड्रेस, डीप नेक बॉडीकॉनमध्ये बोल्ड लूक

स्वालिया न. शिकलगार

दिशा पटानीचे ट्रान्सपरंट ड्रेसमधील फोटो व्हायरल झाले आहेत

instagram

डीप नेक बॉडीकॉनमध्ये तिचा बोल्ड लूक दिसत आहे

instagram

हाय थाय स्लिट गाऊनमुळे दिशा पुन्हा चर्चेत आलीय

instagram

दरम्यान, कंगुवाच्या निर्मात्याची पत्नी नेहा ज्ञानवेलने दिशाबद्दल एक विधान केले आहे

instagram

सूत्रांनुसार, कंगुवामध्ये ती केवळ प्रिटी दिसण्यासाठी होती, असे नेहाने दावा केला आहे

instagram

चित्रपटात दिशाला स्क्रिन टाईम खूप कमी मिळाल्यामुळे नेटकरी ट्रोल करत होते

instagram

त्यामुळे नेहाने पोस्टमध्ये काय उत्तर दिलं पाहा

instagram

नेहा म्हणाली, एंजेलाची भूमिका संपूर्ण चित्रपटात असू शकत नाही

instagram

बेसिक आहे की, ती फक्त प्रिटी दिसण्यासाठी होती

instagram

आम्ही तुमच्या टीकेचे स्वागत करतो, प्रोपेगेंडा नाही, असे ती म्हणाली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

instagram