'फॅशन अन्‌ फिटनेसचे दुसरे नाव दिशा पटानी', असे एका चाहत्‍याने म्‍हटले

अमृता चौगुले

एका चाहत्‍याने म्‍हटले, "तू खूप सुंदर आहेस दिशू"  

कॅज्युअल ते ग्लॅमरस पोशाखांपर्यंत ती कपडे घालते.  

दिशाने अल्ट्रा-ग्लॅमरस मधील फोटो शेअर केले आहेत

दिशाने चमकदार कपडयात इंटरनेटवर जादू केली.