समुद्रावरील हॉटनेस फोटोंमुळे दिशा पटानी चर्चेत आली आहे. .डिसेंबर महिन्यातील कडाक्याच्या थंडीत दिशा समुद्र किनारी दिसली..दिशाची बॅकलेस स्टाईल पाहून चाहते घायाळ झाले आहेत..दिशाने गुलाबी रंगाच्या शॉर्ट्ससह बॅकलेस बिकिनी परिधान केलीय..मौनी रॉयसोबत दिशा सुट्टी एन्जॉय करत आहे. . फोटोतून दिशाने कर्वी फिगर फ्लॉन्ट केली आहे..मृणालची 'डकैत'मध्ये एन्ट्री; घेतली श्रुती हासनची जागा