पुढारी वृत्तसेवा
अभिनेत्री दिशा पटानीने नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर हे झगमगते फोटो शेअर केले आहेत.
हा ऑफ शोल्डर स्ट्रेट कट गोल्डन ड्रेस तिच्या सौंदर्यात भर घालत आहे.
दिशाने या फोटोंमध्ये दिलेली प्रत्येक पोज अत्यंत ग्लॅमरस आहे.
तिच्या चाहत्यांनी या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
या बॉडी-हगिंग ड्रेसमध्ये दिशाची फिगर परफेक्टली दिसत आहे.
गळ्यात पातळ दुपट्टा आणि मॅचिंग इअररिंग्जने हा लूक पूर्ण केला आहे.
ड्रेसवरील बारीक मिरर वर्क लक्ष वेधून घेत आहे.
दिशाचा मिनिमल मेकअप आणि केसांचा अंबाडा या लुकला एक क्लासी टच देत आहे.
दिशा पटानी नेहमीच तिच्या फॅशन निवडीने चर्चेत असते.