दिशा पटानीच्या फिटनेसचं रहस्य काय?, असा प्रश्न फॅन्सना नेहमीच पडतो .तिने आपल्या फिटनेसकडे गांभीर्याने लक्ष दिल्याचे सांगते.तिने फिटनेस रूटीनबद्दल सांगितले .तिने एका संवादात सांगितले की, ती गेल्या अनेक वर्षांपासून एकच लंच-डिनर खात आहे.सकाळी २ ग्लास पाणी, हळद पाणी आणि एक खास चहा घेते.नाश्त्यासाठी दिशा अंडी, ब्रेड आणि नेहमीचे पदार्थ खाते.दुपारच्या जेवणात प्रोटीन, कार्ब्स आणि भाज्या घेते.ती स्नॅक्स टाळते. नाही तर मुख्य जेवण चुकते, असे ती सांगते .सकाळी डान्स, जिम्नॅस्टिक, किकबॉक्सिंग तर संध्याकाळी वेट-ट्रेन करते.कोकणकन्या तन्वी मुंडलेचा वेस्टर्न लूक .लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips. Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.