धनश्री काडगावकरचा जिन्स टाॅपवरील कडक लुक

अमृता चौगुले

ती लवकरच प्रीमियरसाठी सज्ज हाेणार आहे

धनश्रीने तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून चाहत्‍यांच्या मनावर राज्‍य केले

तिने जिन्स आणि रंगीबेरंगी टॉप घातला आहे